logo of pioneerWe are Hiring
पाहिजेत...


We need Technicians for our "Basutkar's Pioneer - Prosthetics and Orthotics Center"
(आमच्या "बासुतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक सेंटर" साठी टेक्निशियन या पदासाठी कुशल कामगार पाहिजेत.)

We assure you that we will give the best training to selected candidates, in manufacturing of different types of Prosthetics and Orthotics Devices. The needy people who are interested can Contact Us using our Contact Number or Email or visit to our center.
(आमच्या येथे नियुक्त केलेल्या उमेदवारांना, प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक उपकरणे बनविण्यासाठी योग्य प्रकारचे मार्गदर्शन व ट्रेनिंग देण्यात येईल. गरजवंतांची खालील मोबाईल नंबरवर किंवा पत्त्यावर आपल्या अर्जासह त्वरीत संपर्क साधावा.)

  DIVYANGJAN People Can Also Apply Preferably...
(दिव्यांगजन व्यक्ती प्रथम प्राधान्याने अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी जागा राखून ठेवण्यात येईल.)


  Contact Number : +91-9356140631
(फोन नंबर : +९१-९३५६१४०६३१)


  Email Id : basutkarutsav@gmail.com
(ई-मेल आयडी : basutkarutsav@gmail.com)


  Address : 52, Vishal Nagar, Near Dawat Chowk, Behind Wagaj Classes, Jule Solapur, Vijapur Road, Solapur, Maharashtra, India - 413004.
(५२, विशाल नगर, दावत चौक जवळ, वागज क्लासेस च्या मागे, जुळे सोलापूर, विजापूर रोड, सोलापूर, महाराष्ट्र, भारत - ४१३००४.)

We give the Three (03) Months Apprenticeship for Newly Hired Technicians.
(पात्र उमेदवारांना 0३ महिन्यांच्या कालावधीचे ट्रेनिंग व भत्ता देण्यात येईल.)

  Minimum Eduactional Qualification : Applicant should be 12th or ITI Passed.
(किमान शैक्षणिक पात्रता - १२वी किंवा आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.)